गुडी पाडवा, होळी,गौरी गणपती, दसरा, दिवाळी, संक्रांती...
सण साजरा होतो धरुनी मनी उल्हास एक निराळा....
द्विगुणित होई आनंद या प्रसंगी जो काही..
लावुनी पणती, समई, दिवा, उदबत्ती... देवाशी
रंगबिरंगी रांगोळी अंगणी, फुले - माळा सुवसित, आणते रंगत देवघरात..
अधिक वाढते लज्जत जेव्हा, होती पक्वान्ने विविध घरो - घरी ...जसे..
वरणभात, श्रीखंड, जिलबी, पुरणपोळी....
देती नवीन तरतरी जीवनी, एक अखंड ऊर्जा व चालना मनास....
जेव्हां करायला मिळते, ही संस्कृतीची सांगड, मांडणी
विविध रूढी परंपरेच्या रुपी, राही मनी आस अशी, ध्यास असा.
अश्विनी
Aga किती सुंदर आपल्या सणाचे गोडवा मांडला.👍👍
ReplyDeleteThank You 🙂😊
Delete